गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे

पारंपरिक
श्री गणेश भजन गणेश भजन ganesh
॥ पावन पाठ ॥

गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे,

दर्शन देऊन जाना रेे,

रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे....

उभा रंक नेहमी तुला हाक मारतो,

चौसठ कला विध्या तुला भिक मागतो,

आज साथ देई मला रे,

रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे.....

तूच तिन्ही लोकाच्या राजा बनविला,

संत ऋषी मुनी प्रथम पुजीले तुला,

बुद्धी देयी आज मला रे,

रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे.....

लाडू आणि मोदक मी देई रे तुला,

आज भर सभे मध्ये भजतो तुला,

भक्तां वरी कृपा करी रे,

रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे....

गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे,

दर्शन देऊन जा ना रे,

रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे.....

इस पावन रचना का पाठ कब और कैसे करना चाहिए? ▾
प्रातःकाल स्नान करके अथवा संध्याकाल में शांत चित्त होकर स्वच्छ आसन पर बैठकर पाठ करना परम फलदायी माना जाता है।
नित्य पाठ करने से क्या आध्यात्मिक लाभ होता है? ▾
नित्य भक्तिभाव से स्मरण व पाठ करने से मन में शांति, एकाग्रता और सकारात्मक ऊर्जा का संचार होता है।