चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा

पारंपरिक
श्री कृष्ण भजन विविध भजन krishna
॥ पावन पाठ ॥

चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा

माठ फोडिला ग माझा माठ फोडिला

पहिल्या दिवशी मी ग बाई घेउन गेले ताट

नंदा चा कान्हा मला मारलिया ताट

चुंबळ मोत्याची

डोक्यावर पान्या चा घड़ा

माठ फोडिला ग माझा माठ फोडिला

दुसर्या दिवशी मी ग बाई घेउन गेले लोणी

नंदा चा कान्हा माझी चोरलिया लोणी

चुंबळ मोत्याची

डोक्यावर पान्या चा घड़ा

माठ फोडिला ग माझा माठ फोडिला

दुसर्या दिवशी मी ग बाई घेउन गेले लोणी

नंदा चा कान्हा माझी चोरलिया लोणी

चुंबळ मोत्याची

डोक्यावर पान्या चा घड़ा

माठ फोडिला ग माझा माठ फोडिला

इस पावन रचना का पाठ कब और कैसे करना चाहिए? ▾
प्रातःकाल स्नान करके अथवा संध्याकाल में शांत चित्त होकर स्वच्छ आसन पर बैठकर पाठ करना परम फलदायी माना जाता है।
नित्य पाठ करने से क्या आध्यात्मिक लाभ होता है? ▾
नित्य भक्तिभाव से स्मरण व पाठ करने से मन में शांति, एकाग्रता और सकारात्मक ऊर्जा का संचार होता है।